भारतात अध्यक्षीय पध्दतीस विरोध होण्याची कारणे | Reasons for opposition to the presidency in India

भारतात अध्यक्षीय पध्दतीस विरोध होण्याची कारणे Reasons for opposition to the presidency in India १) भारतात हजारो वर्षापासून राजेशाही होती म्हणून अध्यक्षीय पद्धती या प्राचीन परंपरेशी सुसंगत आहे असे म्हणणे हे तर्क विसंगत आहे. ऋग्वेद काळात गणराज्ये अस्तित्वात होती. अनेक परकीय आक्रमणे होऊनसुध्दा खेड्यातील यंत्रणा लोकशाही प्रकारचीच होती. तसेच १७७३ पासून हळूहळू विकसित होत गेलेली […]

भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन | Support that India should have a presidential system of governance

भारताने अध्यक्षीय शासन पद्धती असावी याचे समर्थन Support that India should have a presidential system of governance. १९५० पासून संसदीय शासनपद्धती सुरू झाल्यापासून ज्या उणीवा/दोष स्पष्ट झाले त्यावरून भारतासाठी अध्यक्षीय पद्धती जास्त उपयुक्त ठरेल असे काही राजकीय अभ्यासकाना वाटते. या समर्थकाकडून अध्यक्षीयपद्धती स्विकारावी यासाठी केला जाणारा युक्तीवाद पुढीलप्रमाणे- १) अध्यक्षीय पद्धती भारताच्या प्राचीन राजेशाहीशी सुसंगत […]

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India

भारतात संसदीय पद्धती यशस्वी होण्यासाठी उपाय | Remedies for Success in Parliamentary System in India अध्यक्षीय लोकशाहीचे धोके लक्षात घेऊन जबाबदार संसदीय पद्धती भारतीय राज्यव्यवस्थेत घटनाकारांनी विचारपूर्वक निवडली आहे. या पद्धतीत असलेल्या उणीवा दूर करुन ती यशस्वी होण्यासाठी अधिक कार्यक्षम होण्यासाठी खालील उपाय/सूचना सुचविता येतील. प्रत्यावहनाचा हक्क :  लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार-पणास आळा घालण्यासाठी मतदार जनतेस प्रत्यावाहनाचा […]

भारतीय संसदीय पद्धतीतील त्रुटी | Errors in the Indian Parliamentary system

भारतीय संसदीय पद्धतीतील त्रुटी, Errors in the Indian Parliamentary system मतदारातील बांधीलकेचा अभाव निवडणुकांमध्ये भाग घेणारा मतदार-वर्ग बहुतांशी निरक्षर व धर्म, जात, वंश, भाषा, प्रदेश यासारख्या संकुचित निष्ठांना वाहिलेला असल्यामुळे विवेकी मतदान होत नाही. याशिवाय काळापैसा, भ्रष्टाचार व गुंडागिरीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात निवडणुकीवर पडत असल्यामुळे योग्य उमेदवार निवडला जात नाही. मतदार व उमेदवारांच्या संख्येतील असमानता […]

संसदीय व अध्यक्षीय लोकशाही पध्दत

लोकशाही शासनपध्दतीचे संसदीय पध्दत व अध्यक्षीय पध्दत असे दोन प्रकार पडतात. भारतीय घटनाकारांनी भारतासाठी संसदीय शासनपध्दतीचा स्वीकार केला असून १९५० पासून आपल्या देशात संसदीय शासनपध्दतीचा अंमल चालू आहे. तिच्या यशापशाबद्दल वेगवेगळी मते व्यक्त करण्यात आली आहेत. भारतासाठी संसदीय पध्दतीच अनुरूप आहे, हे गतकाळातील अनुभवावरून सिध्द होते. तिच्यात काही -उणीवा असल्या तरी भारताच्या दृष्टीने हीच शासनपध्दती […]

भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये

भारतीय संविधान कलम ७४ अन्वये राष्ट्रपतीला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल अशी तरतुद आहे. संविधानानुसार राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च पण नामधारी शासक आहे, तर पंतप्रधान हा खऱ्या धर्माने वास्तविक शासक आहे.  संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये: राष्ट्रपती हा भारतीय संसदीय शासन पद्धतीचा नामधारी प्रमुख असून सर्व सत्ता त्याच्या नावे […]