भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये

भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये

भारतीय संविधान कलम ७४ अन्वये राष्ट्रपतीला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्र्याच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल अशी तरतुद आहे. संविधानानुसार राष्ट्रपती हा भारताचा सर्वोच्च पण नामधारी शासक आहे, तर पंतप्रधान हा खऱ्या धर्माने वास्तविक शासक आहे.  संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये: राष्ट्रपती हा भारतीय संसदीय शासन पद्धतीचा नामधारी प्रमुख असून सर्व सत्ता त्याच्या नावे …

भारतीय संसदीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये Read More »